गोष्ट पडद्यामागची भाग २९ | सिनेमाच्या पोस्टरवर अमिताभ पेक्षा अभिनेत्रींना का मिळायचे अधिक महत्त्व

2022-03-30 259

अमिताभ बच्चन हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अमिताभ यांचा जन्म ११ ऑक्टोबर १९४२ साली झाला. १९६९ साली त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. जंजीर या चित्रपटातून अमिताभ यांना खरी प्रसिद्धी मिळाली होती. पण असे काही चित्रपट होते, ज्या चित्रपटांच्या पोस्टवर अमिताभ यांचं नावं अभिनेत्रींच्या नावानंतर यायचं. चला तर जाणून घेऊया या चित्रपटांविषयी.

Amitabh Bachchan is one of the popular actors. Amitabh was born on 11 October 1942. He made his film debut in 1969. Amitabh had gained real fame from the film Zanjeer. But there were some films in which Amitabh's name used to appear after the names of actresses. Let's know about these films in the gosht padyamagchi.

#गोष्ट_पडद्यामागची #GoshtaPadyamagchi #AmitabhBachchan #Nutan #SharmilaTagore #Tanuja #Mumtaz #Behindthescene #Entertainment #Bollywood

Videos similaires